सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांगल्या चवीचा.
उदाहरणे : आजचे जेवण फारच चवदार आहे.
समानार्थी : चविष्ट, रुचकर, सुरस, स्वादिष्ट
जिसका स्वाद अच्छा हो।
Extremely pleasing to the sense of taste.
अर्थ : ज्याला चव आहे असा.
उदाहरणे : माझा नवरा चवदार स्वयंपाक करतो.
समानार्थी : रुचकर
रुचि उत्पन्न करने वाला।
Acceptable to the taste or mind.
स्थापित करा
चवदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chavdaar samanarthi shabd in Marathi.